निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नक्षण अमूल्य आहेआयुषः क्षण एकोऽपि सर्वरत्नैर्न लभ्यते । नीयते तद् वृथा येन प्रमादः सुमहानहो ॥आयुष्याचा एक क्षणही जगातल्या सर्व रत्नांनी विकत घेता येत नाही. असा क्षण वाया घालवणे ही फार मोठी चूक आहे.