निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नध्येय उंच ठेवाकार्या च महदाकाङ्क्षा क्षुद्राकाङ्क्षा कदापि न । यथाकाङ्क्षा तथा सिद्धिर्निरीहो नाश्नुते महत् ॥नेहमी मोठी आकांक्षा बाळगावी, क्षुद्र कधीही नाही. जशी आकांक्षा तशी सिद्धी; ज्याला काही इच्छाच नाही, त्याला मोठे काही मिळत नाही.