वरं दरिद्रः श्रुतिशास्त्रपारगो न चापि मूर्खो बहुरत्नसंयुतः । सुलोचना जीर्णपटापि शोभते न नेत्रहीना कनकैरलङ्कृता ॥
शास्त्रांत पारंगत असलेला दरिद्री बरा, पण रत्नांनी मढलेला मूर्ख नको. सुंदर डोळ्यांची स्त्री जीर्ण वस्त्रांतही शोभते, पण दृष्टिहीन स्त्री सोन्याने मढवूनही शोभत नाही.