निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नधगधगा, धुमसू नकाअलातं तिन्दुकस्येव मुहूर्तमपि हि ज्वल । मा तुषाग्निरिवानर्चिर्धूमायस्व जिजीविषुः ॥टेंभुर्णीच्या कोलितासारखे क्षणभर का होईना, पण पेटून उठा. केवळ जगण्याच्या इच्छेने कोंड्याच्या विस्तवासारखे ज्वालेशिवाय धुमसत राहू नका.