निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नतेजाला वय नसतेबालस्यापि रवेः पादाः पतन्त्युपरि भूभृताम् । तेजसा सह जातानां वयः कुत्रोपयुज्यते ॥उगवत्या बालसूर्याचे किरणही पर्वतांच्या शिखरांवर पडतात. जे तेजासह जन्मले आहेत, त्यांच्या बाबतीत वयाचा काय संबंध?