निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्ननिष्काळजीपणा म्हणजे मृत्यून हि प्रमादात्परमस्ति कश्चित् वधो नराणामिह जीवलोके । प्रमत्तमर्था हि नरं समन्तात् त्यजन्त्यनर्थाश्च समाविशन्ति ॥या जगात निष्काळजीपणाइतका माणसाचा घात दुसरे काहीच करत नाही. बेसावध माणसाला संपत्ती सर्व बाजूंनी सोडून जाते आणि संकटे घर करतात.