निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नसुख किंवा विद्या, दोन्ही नाहीसुखार्थी त्यजते विद्यां विद्यार्थी त्यजते सुखम् । सुखार्थिनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम् ॥ज्याला सुख हवे तो विद्या सोडतो, आणि ज्याला विद्या हवी तो सुख सोडतो. सुख शोधणाऱ्याला विद्या कुठली, आणि विद्या शोधणाऱ्याला सुख कुठले?