निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्ननिश्चय करा, मग तडीस न्यानिश्चित्य यः प्रक्रमते नान्तर्वसति कर्मणः । अवन्ध्यकालो वश्यात्मा स वै पण्डित उच्यते ॥जो निश्चय करूनच कामाला लागतो, काम मध्येच सोडत नाही, वेळ वाया घालवत नाही आणि मन ताब्यात ठेवतो—त्यालाच पंडित म्हणतात.