निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नविलंबाने घटते मोलआदानस्य प्रदानस्य कर्तव्यस्य च कर्मणः । क्षिप्रम् अक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम् ॥जे घ्यायचे, जे द्यायचे आणि जे कर्तव्य करायचे, ते लगेच केले नाही तर काळ त्याचा रस पिऊन टाकतो. गरज संपल्यावर मिळालेल्या मदतीला फारसे मोल उरत नाही.