निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नखणून मिळवलेले ज्ञानयथा खनन् खनित्रेण नरो वार्यधिगच्छति । तथा गुरुगतां विद्यां शुश्रूषुरधिगच्छति ॥ज्याप्रमाणे खणणारा माणूस फावड्याने खणत खणत शेवटी पाणी मिळवतोच, त्याचप्रमाणे गुरूची खरी सेवा करणारा शिष्य शेवटी गुरूजवळील ज्ञान प्राप्त करतोच.