निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नचांगले ते आजच कराअद्यैव कुरु यच्छ्रेयो वृद्धः सन्किं करिष्यसि । स्वगात्राण्यपि भाराय भवन्ति हि विपर्यये ॥जे हिताचे ते आजच कर; म्हातारा झाल्यावर काय करशील? म्हातारपणी तर स्वतःचे अवयवही ओझे होतात.