निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नविषादाला बळी पडू नकान विषादे मनः कार्यं विषादो दोषवत्तरः । विषादो हन्ति पुरुषं बालं क्रुद्ध इवोरगः ॥मन विषादात बुडू देऊ नये; विषाद हा फार मोठा दोष. विषाद माणसाला तसाच मारतो, जसा चवताळलेला साप बालकाला.