निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नगुपचूप मावळू नकामास्तं गमस्त्वं कृपणो विश्रूयस्व स्वकर्मणा । मा मध्ये मा जघन्ये त्वं माधो भूस्तिष्ठ गर्जितः ॥दीनवाणेपणाने मावळू नकोस; स्वतःच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध हो. मध्यमही होऊ नकोस, कनिष्ठही नको; खाली वाकू नकोस—गर्जत उभा राहा.