निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नउद्याचे काम आज करावेश्वःकार्यमद्य कुर्वीत पूर्वाह्ने चापराह्निकम् । न हि प्रतीक्षते मृत्युः कृतं वास्य न वा कृतम् ॥उद्याचे काम आजच करावे आणि दुपारचे काम सकाळीच. माणसाचे काम झाले की नाही, याची मृत्यू वाट पाहत नाही.