निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नथेंबाथेंबाने घडा भरतोजलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते घटः । स हेतुः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च ॥थेंबाथेंबाने घडा भरतो. सर्व विद्या, धर्म आणि धन असेच मिळते.