निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नज्याचा त्याचा दागिनाअश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद् गजभूषणम् । चातुर्यम् भूषणं नार्या उद्योगो नरभूषणम् ॥घोड्याचा दागिना म्हणजे त्याचा वेग, आणि हत्तीचा दागिना म्हणजे माजाच्या दिवसांतला त्याचा मस्तपणा. स्त्रीचा दागिना तिचे चातुर्य, तर पुरुषाचा दागिना त्याचे कष्ट.