निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नदान नको, स्वकष्टाचे हवेनाहं राज्यं भवद्दत्तं भोक्तुमिच्छामि पार्थिव । बाहुवीर्यार्जितं राज्यमश्नीयामिति कामये ॥भेट म्हणून देऊ केलेले राज्य नाकारत एक वीर म्हणतो: “तू दिलेले राज्य भोगण्याची माझी इच्छा नाही. स्वतःच्या बाहुबळाने मिळवलेले राज्यच मला हवे.”