निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नलवकर भरणारेसुपूरा वै कुनदिका सुपूरो मूषिकाञ्जलिः । सुसन्तोषः कापुरुषः स्वल्पकेनैव तुष्यति ॥लहानसा ओढा सहज भरतो, उंदराची इवलीशी ओंजळही सहज भरते. क्षुद्र वृत्तीचा माणूसही तसाच सहज संतुष्ट होतो; त्याला थोडेही पुरते.