निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नपुरुषार्थ आणि नशीबयथा हि एकेन चक्रेण न रथस्य गतिर्भवेत् । एवं पुरुषकारेण विना दैवं न सिध्यति ॥जसा एका चाकावर रथ चालत नाही, तसे पुरुषार्थाशिवाय नुसते दैव फळत नाही; दोन्ही चाके लागतात.