निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नपुरुषार्थ दैवावर मात करू शकतोदैवं पुरुषकारेण यः समर्थः प्रबाधितुम् । न दैवेन विपन्नार्थः पुरुषः सोऽवसीदति ॥जो पुरुष आपल्या पराक्रमाने दैवावर मात करण्यास समर्थ आहे, तो दैवाने कार्य बिघडले तरी खचून जात नाही.