निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्ननशीब नव्हे, पुरुषार्थपूर्वजन्मकृतं कर्म तद् दैवमिति कथ्यते । तस्मात् पुरुषकारेण यत्नं कुर्यादतन्द्रितः ॥मागील जन्मी केलेल्या कर्मांनाच दैव म्हणतात. म्हणून माणसाने आळस न करता स्वतःच्या पुरुषार्थाने प्रयत्न करत राहावे.