निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नप्रयत्नांतूनच यशउद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः । न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ॥कामे प्रयत्नानेच पूर्ण होतात, नुसत्या इच्छेने नाहीत. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरणे आपोआप शिरत नाहीत; सिंहालाही शिकार करावीच लागते.