निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नक्षणाक्षणाचा, कणाकणाचा हिशोबक्षणशः कणशश्चैव विद्याम् अर्थं च साधयेत् । क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम् ॥विद्या क्षणाक्षणाने आणि धन कणाकणाने मिळवावे. क्षण वाया घालवले तर विद्या कुठून येणार, आणि कण वाया घालवले तर धन कुठून येणार?