निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नउद्योगानेच सर्व मिळालेउत्थानेनामृतं लब्धमुत्थानेनासुरा हताः । उत्थानेन महेन्द्रेण श्रैष्ठ्यं प्राप्तं दिवीह च ॥उद्योगानेच अमृत मिळाले, उद्योगानेच असुर मारले गेले, आणि उद्योगानेच इंद्राने स्वर्गात व पृथ्वीवर श्रेष्ठत्व मिळवले.