निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नव्यायाम, सौभाग्याचे मूळव्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखम् । आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम् ॥व्यायामाने आरोग्य, दीर्घायुष्य, बळ आणि सुख मिळते. आरोग्य हेच सर्वात मोठे भाग्य, आणि आरोग्य हेच सर्व कार्ये साधण्याचे साधन.