निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नश्रद्धावानाला ज्ञान मिळतेश्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः । ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥श्रद्धावान, तत्पर आणि इंद्रिये ताब्यात ठेवणारा माणूस ज्ञान मिळवतो. आणि ज्ञान मिळवून तो लवकरच परम शांतीला पोहोचतो.