निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नदैव आणि कर्म एकत्रन हि दैवेन सिध्यन्ति कार्याण्येकेन सत्तम । न चापि कर्मणैकेन द्वाभ्यां सिद्धिस्तु योगतः ॥कामे केवळ दैवाने सिद्ध होत नाहीत, आणि केवळ कर्मानेही नाही. दोहोंच्या संयोगानेच सिद्धी मिळते.