निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्ननशिबावर उपरोधदैवमेवेह चेत् कर्तृ पुंसः किमिव चेष्टया । स्नानदानासनोच्चारान् दैवमेव करिष्यति ॥जर सगळे काही नशीबच करत असेल, तर माणसाने प्रयत्न तरी कशाला करायचे? मग अंघोळ, दान, बसणे आणि शौचसुद्धा नशीबच करून टाकील.