निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नआधी भीती, मग धैर्यतावद्भयेषु भेतव्यं यावद्भयमनागतम् । आगतं तु भयं वीक्ष्य प्रहर्तव्यमशङ्कया ॥संकट आलेले नाही तोपर्यंतच त्याला भ्यावे. संकट समोर आलेले दिसले की निःशंकपणे त्याच्यावर प्रहार करावा.