निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नशेत आणि बीजक्षेत्रं पुरुषकारस्तु दैवं बीजमुदाहृतम् । क्षेत्रबीजसमायोगात्ततः सस्यं समृध्यते ॥पुरुषार्थ म्हणजे शेत आणि दैव म्हणजे बीज असे म्हटले आहे. शेत आणि बीज यांचा संयोग झाल्यावरच पीक बहरते.