निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नकाम अर्धवट सोडू नयेनासम्यक्कृतकारी स्यादप्रमत्तः सदा भवेत् । कण्टको ह्यपि दुश्छिन्नो विकारं कुरुते चिरम् ॥कोणतेही काम नीट केल्याशिवाय सोडू नये; सदैव सावध असावे. काटासुद्धा नीट काढला नाही तर दीर्घकाळ ठसठसत राहतो.