निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नआधीचे काम आधीयः पश्चात्पूर्वकार्याणि कर्माण्यभिचिकीर्षति । पूर्वं चापरकार्याणि स न वेद नयानयौ ॥जो आधी करायची कामे नंतर आणि नंतर करायची कामे आधी करू पाहतो, त्याला नीती आणि अनीती यांचे ज्ञान नाही.