निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नचातुर्याची पाच मुळेदेशाटनं राजसभाप्रवेशो व्यापारिविद्वज्जनसङ्गतिश्च । सर्वेषु शास्त्रेष्ववलोकनं च चातुर्यमूलानि भवन्ति पञ्च ॥देशाटन, राजसभेत प्रवेश, व्यापाऱ्यांशी संबंध, विद्वानांची संगत आणि सर्व शास्त्रांचे अवलोकन—ही चातुर्याची पाच मुळे आहेत.