निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नगंधहीन फुलेरूपयौवनसम्पन्ना विशालकुलसम्भवाः । विद्याहीना न शोभन्ते निर्गन्धाः किंशुका यथा ॥रूप आणि तारुण्याने संपन्न, मोठ्या कुळात जन्मलेली माणसेही विद्येशिवाय शोभत नाहीत—गंध नसलेल्या पळसाच्या फुलांप्रमाणे.