निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नस्वतःच्या हातातील गोष्टीयद्यत् परवशं कर्म तत् तद् यत्नेन वर्जयेत् । यद्यदात्मवशं तु स्यात् तत् तत् सेवेत यत्नतः ॥जे कार्य दुसऱ्यांच्या अधीन असते, ते प्रयत्नपूर्वक टाळावे; आणि जे कार्य स्वतःच्या हातात असते, ते पूर्ण प्रयत्नाने करावे.