निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नभाग्य कर्माबरोबरच चालतेआस्ते भग आसीनस्य ऊर्ध्वं तिष्ठति तिष्ठतः । शेते निपद्यमानस्य चरति चरतो भगः ॥जो बसून राहतो त्याचे भाग्यही बसून राहते, जो उभा राहतो त्याचे भाग्य उभे राहते. जो पडून राहतो त्याचे भाग्य पडून राहते, आणि जो चालतो त्याचे भाग्यही चालते.