प्रथमे नार्जिता विद्या द्वितीये नार्जितं धनम् । तृतीये नार्जितं पुण्यं चतुर्थे किं करिष्यति ॥
आयुष्याच्या पहिल्या टप्प्यात विद्या मिळवली नाही, दुसऱ्यात धन कमावले नाही आणि तिसऱ्यात पुण्य जोडले नाही, तर आयुष्य संपत आलेल्या चौथ्या टप्प्यात माणूस काय करणार?