निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नचार अचूक उपायउद्योगे नास्ति दारिद्र्यं जपतो नास्ति पातकम् । मौनेन कलहो नास्ति नास्ति जागरिते भयम् ॥उद्योग करणाऱ्याला दारिद्र्य नाही, जप करणाऱ्याला पाप नाही, मौन पाळल्याने कलह नाही आणि जागे राहणाऱ्याला भय नाही.