निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नभुंग्यासारखे ज्ञान गोळा करणेअणुभ्यश्च महद्भ्यश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः । सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः ॥शहाण्या माणसाने सर्व शास्त्रांमधून, मग ती लहान असोत वा मोठी, सार तेवढे घ्यावे, अगदी भुंगा जसा प्रत्येक फुलातून मध गोळा करतो तसे.