निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नजिथे हे सहा, तिथे देव साहाय्यकउद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः । षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहायकृत् ॥उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम—हे सहा गुण जिथे असतात, तिथे देव स्वतः साहाय्य करतो.