निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नदगडांतून सोनेअप्युन्मत्तात्प्रलपतो बालाच्च परिजल्पतः । सर्वतः सारमादद्यादश्मभ्य इव काञ्चनम् ॥बरळणाऱ्या वेड्याकडून आणि बडबडणाऱ्या बालकाकडूनही सार ग्रहण करावे—दगडांतून सोने काढतात तसे.