निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नस्वकष्टाची भाजीभाकरीअपि शाकं पचानस्य सुखं वै मघवन्गृहे । अर्जितं स्वेन वीर्येण नाप्यपाश्रित्य कञ्चन ॥स्वतःच्या पराक्रमाने मिळवलेल्या घरात, कोणावर अवलंबून न राहता, नुसती भाजी शिजवून खाणाऱ्यालाही खरे सुख मिळते.