निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नकेस पिकले म्हणून कोणी वृद्ध होत नाहीन तेन स्थविरो भवति येनास्य पलितं शिरः । स वै युवाप्यधीयानो देवास्तं स्थविरं विदुः ॥केवळ डोक्याचे केस पिकले म्हणून कोणी वृद्ध ठरत नाही. जो तरुण असूनही अध्ययनशील आहे, त्यालाच देव खरा वृद्ध मानतात.