निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नपुस्तकाची विनवणीतैलाद् रक्षेत् जलाद् रक्षेत् रक्षेत् शिथिलबंधनात् । मूर्खहस्ते न दातव्यम् एवं वदति पुस्तकम् ॥पुस्तक म्हणते, मला तेलापासून जपा, पाण्यापासून जपा, बांधणी सैल होण्यापासून जपा, आणि मला मूर्खाच्या हाती कधीही देऊ नका.