निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नअर्धवट काम न केलेलेच बरेअव्याकरणमधीतं भिन्नद्रोण्या तरङ्गिणीतरणम् । भेषजमपथ्यसहितं त्रयमिदमकृतं वरं न कृतम् ॥व्याकरणाशिवाय केलेला अभ्यास, फुटक्या होडीतून नदी पार करणे आणि पथ्य न पाळता घेतलेले औषध, ही तिन्ही करण्यापेक्षा न केलेलीच बरी.