निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नकष्टांची गोड आठवणश्रमेण दुःखं यत्किंचित् कार्यकालेऽनुभूयते । कालेन स्मर्यमाणं तत् प्रमोदायैव कल्पते ॥काम करताना श्रमामुळे जो काही त्रास सोसावा लागतो, तो काळ लोटल्यावर आठवला की आनंदच देतो.