निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नवीर नशिबावर अवलंबून नसतातविक्लवो वीर्यहीनो यः स दैवमनुवर्तते । वीराः संभावितात्मानो न दैवं पर्युपासते ॥जो भित्रा आणि दुबळा असतो तोच नशिबाच्या मागे जातो. स्वतःची किंमत जाणणारे वीर नशिबाची वाट पाहत बसत नाहीत.