निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नकोणत्या कामाला किती जणएक एव तपः कुर्यात् द्वौ स्वाध्यायपरौ हितौ । त्रयोऽधिका वा क्रीडायां प्रवासेऽपि च ते मताः ॥तप एकट्यानेच करावे, अभ्यासाला दोघे असावेत. खेळासाठी तीन किंवा अधिक जण हवेत, आणि प्रवासही तीन किंवा अधिक जणांनी मिळून करणे योग्य.