निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नबुद्धी कशी उमलतेयः पठति लिखति पश्यति परिपृच्छति पण्डितानुपाश्रयति । तस्य दिवाकरकिरणैर्नलिनीदलमिव विस्तारिता बुद्धिः ॥जो वाचतो, लिहितो, पाहतो, प्रश्न विचारतो आणि विद्वानांच्या सहवासात राहतो, त्याची बुद्धी सूर्यकिरणांनी उमलणाऱ्या कमळाच्या पाकळीसारखी विस्तारते.