निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नवेळेचा सदुपयोगकाव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् । व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा ॥बुद्धिमान लोकांचा वेळ काव्य आणि शास्त्रांच्या आनंदात जातो, तर मूर्खांचा वेळ व्यसनात, झोपेत किंवा भांडणात जातो.